Friday, December 8, 2017

नमस्कार मित्रांनो

नमस्कार मित्रांनो, गेली कित्येक वर्षे मी लहान सहान प्रकारचे लेखन करत आलो. फेसबुक, व्हाट्स अप च्या माध्यमातून लिखाण केले. मी लहान मुलांसाठी  लिहिलेल्या कथांवर ऍनिमेटेड सिरीज ही केली गेली. सध्या गाण्यांचे ही लिखाण सुरू  केले आहे. आता ब्लॉगच्या माध्यमातून आणखी लिखाण करून तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला माझा प्रयत्न माझे लिखाण आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद !